पोस्ट्स

ऑगस्ट, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आसू हि तू...हसू हि तू

इमेज
आसू हि तू , हसू हि तू प्रेमाची परिभाषा हि तू ...!! श्वास तू श्वासात तू हृदयाची धडधड तू ...!! फुल हि तू कळी हि तू दरवळता सुगंध हि तू मन हि तू मनात तू मनातले विचार हि तू जीवन तू .. जीवनात तू जगण्याची नवी उमेद तू ...!! मी हि कविता रचले खरी ..पण काही शब्द (आसू हि तू , हसू हि तू) कुठेतरी ऐकल्या सारखी तुम्हाला नक्कीच वाटेल :) - संकेत पाटेकर १७.०८.२०१३