अजूनही माझी हि ओंजळं फाटकी
मुठीत माझ्या काही न राहती
मी असाच चालितो रस्त्याकडेने
ओघळती नजरां हळूच पाहती
असूनही नसते , मज देण्यास काही
फाटकी ओंजळ मग रीतीच राही
ओशाळतो मी मनोमन अंतरी
सुखाचे दोन क्षण देतो कुणा मी ?
- संकेत उर्फ संकु
०१.०४.२०१५
मुठीत माझ्या काही न राहती
मी असाच चालितो रस्त्याकडेने
ओघळती नजरां हळूच पाहती
असूनही नसते , मज देण्यास काही
फाटकी ओंजळ मग रीतीच राही
ओशाळतो मी मनोमन अंतरी
सुखाचे दोन क्षण देतो कुणा मी ?
- संकेत उर्फ संकु
०१.०४.२०१५