बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

तू का अशी वागतेस ?


काहीच कळत नाही .......तू का अशी वागतेस
काहीच उमजत नाही .....दूर का तू अशी जातेस
वेडी असते माया ............वेड असत प्रेम
प्रेमाच्या शब्दांना ...........तू का तोडू पाहतेस ..!!

काहीच कळत नाही .......तू का अशी वागतेस ...
विचारांच्या गर्दीत .........का गर्क राहतेस ?
वेड असत मन ............वेडी असते आशा
आशेच्या किरनेला .......तू का धिक्कारु पाहतेस
तू का अशी वागतेस

- संकेत य पाटेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...