ते शक्य होत नाही ...........,,,
मन परत माघारी फिरतं... वळत त्याच वाटेकडे त्याच दिशेने ,,,पुन्हा ,....पुन्हा..
आठवणीतल्या अनमोल क्षणांच्या लयीत स्वतःच भान हरपत .....नव्या आशेने ...त्याच प्रेमाच्या ओढीने ..
शब्दमाळा गुंफत ...
खूप miss करतोय .........
खूप आठवण येतेय तुझी...........
कसं समजावू ह्या मनाला ...
ते माझं मुळीच ऐकत नाही .....
तुझ्यावाचून दूर जाणे
त्यास सहनच होत नाही .
मनातले काही ....
- संकेत
१२.०२.२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा