कुणीतर असतं...
आपल्या प्रोफाईलला आठवणीनं भेट देणारं,
आपल्या प्रत्येक पोस्टला न चुकता ' LIKE' करणारं ,
त्यावर मनापासून अगदी प्रेमानं COMMENT करणारं ,तर कधी ...
लपून छपून का होईना ती पोस्ट हळूवार वाचणार ,
तर कधी अर्धवट वाचून PAGE नुसतंच वर खाली करणारं,
वेळेअभावी मग बघू असंही म्हणणारं कुणीतर असतं...
कधी मनापासून आपलं कौतुक करणारं ,
प्रेमानं INBOX मधून मोकळेपणान संवाद साधणारंकुणीतर असतं...
आपलं..आपल्याशी नातं जुळवून घेणारं
दूर दूर राहूनही अगदी हृदयाशी घर करणारं. कुणीतर असतं...- संकेत य. पाटेकर
११.०६.२०१४
कविता ह्या समजायच्याच नसतात ............समजायच्या असतात त्या भावना !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...
सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...
-
निसर्गाच्या सानिध्यात किती छान वाटत, सोबत कुणी नसल तरी , कुणी असल्यासारखाच वाटत, माघारी पावलांना खरच थांबावेस वाटत , निसर्ग निसर्ग हा...
-
माझ्या दोन प्रेमळ बहिणीसाठी हि खास कविता... तू माझी बहिण मी तुझा भाऊ प्रेमाचं हे नातं असंच अतूट ठेवू !! नको कसला स्वार्थ त्यात ...
-
! सह्याद्री ! नभा नभातुनी , दऱ्या खोऱ्यांतुनी गर्जितो माझा सह्याद्री ! दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री ! गड किल्ल्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा