तिने म्हटलं , आज तुला लिहायला मी एक विषय दिलाय
मी म्हटल हळूच मनात , विषयांचाच ' कोलाज' झालाय .
हा विषय तो विषय, विषय हे ना ना विविध ,
विचार करून करून साला डोक्याचाच पार भुगा झालाय ,
तरीही लिहावं म्हणावं काही तर मूड हि बेपत्ता झालाय ,
मन नावच अजब रसायन SET हून UPSET झालाय ,
पुन्हा आता सेट होण्यास मनाला थोडी उसंत हवी
शनिवार रविवार आलाच जवळ '' सह्याद्रीची साद नवी ....
- संकेत पाटेकर
२७.०६.२०१४
कविता ह्या समजायच्याच नसतात ............समजायच्या असतात त्या भावना !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...
सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...
-
निसर्गाच्या सानिध्यात किती छान वाटत, सोबत कुणी नसल तरी , कुणी असल्यासारखाच वाटत, माघारी पावलांना खरच थांबावेस वाटत , निसर्ग निसर्ग हा...
-
! सह्याद्री ! नभा नभातुनी , दऱ्या खोऱ्यांतुनी गर्जितो माझा सह्याद्री ! दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री ! गड किल्ल्...
-
मनगटावरचं घड्याळ सुद्धा टिकटिक करत बजावतं 'वर्तमानात जगून घे रे' नाहीतर 'श्वास ' बंद पडायचं - संकेत ०६.०३.२०१६ ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा