मनातील यातना ह्या
मनालाच कळतात
मनाला पार हैराण
करून हृदयापर्यंत पोहचतात
हृदयाशी वाद घालून त्या
तडा त्याला देतात
मेंदूच्या दिशेने हळू हळू
आगेकूच करतात
मेंदूलाही सोडत नाहीत
युद्ध त्यच्याशी खेळतात
युद्धात मग त्याला ते
अगदी घायाळ करून सोडतात
अगदी घायाळ करून सोडतात .....
मनालाच कळतात
मनाला पार हैराण
करून हृदयापर्यंत पोहचतात
हृदयाशी वाद घालून त्या
तडा त्याला देतात
मेंदूच्या दिशेने हळू हळू
आगेकूच करतात
मेंदूलाही सोडत नाहीत
युद्ध त्यच्याशी खेळतात
युद्धात मग त्याला ते
अगदी घायाळ करून सोडतात
अगदी घायाळ करून सोडतात .....
अशा ह्या यातना
संकेत य पाटेकर
०१.०८.२०११
०१.०८.२०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा