शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

!! सहवास !!

प्रेमळ माणसाच्या सहवासात
घालवलेला एक एक क्षण
त्या गोड, प्रेमळ आठवणी
पुढे कधी कधी आपणास
नकळत रडू आणतात...
अन डोळ्यातल्या अश्रूनवाटे
मग स्वताहाचच सात्वन
स्वताहा करू पाहतात...!

संकेत य .पाटेकर
०३.०८.२०११

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...